दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 27 जुलै 2024

सुविचार

दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न करणे हीच खरी कीर्ती आहे.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

आरोग्य सुदृडता ह्दय संवहन क्षमता

निरीक्षण करून सूर्यनमस्काराची कृती करा .

   प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

कविता

कविता ध्वनिफीत ऐका ,म्हणा .

तोंडीकाम

ध्वनिफीत

3.

ENG

Practice

Practice for the last 5 days study.

Activity

          -

४.

हिंदी

विचार

सूचना अनुसार कृती करो

उपक्रम

        -

५.

गणित

सराव संच

सराव संच 3 सोडवा .

   स्वाध्याय

         -

६.

विज्ञान

द्विनाम पद्धती स्वाध्याय

कार्ल निलीयस द्विनाम प पद्धती सांगा .दिलेला स्वाध्याय सोडवा .

तोंडीकाम  स्वाध्याय

       तक्ता

७.भूगोल

कालगणना

उगवतीचा ,मावळतीचा ठिकाणामध्ये बद्दल .

प्रात्यक्षिक

        तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन दैनंदिन पाठ टाचण मिळवा. त्यासाठी खालील whats app लोगोला क्लिक करा. 

                         



Post a Comment

0 Comments