दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. ०९ जानेवारी, २०२४

सुविचार

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कविता

कवितेचा अर्थ सांगून तात्पर्य सांगा .

तोंडीकाम

 कविता तक्ता

२.

ENG

Be a writer

write about the crime which you see on mass media .

exercise

mass media

3.

हिंदी

समझो

पाठ पढो और समझकर  बताओ

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

पायथागोरसचा सिद्धांत

पायथागोरसच्या सिद्धांताचा पडताळा घ्या .

प्रात्यक्षिक

चित्र

५.

विज्ञान

अप्मार्जके

माहिती ऐका ,समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

महाराणी ताराबाई

महाराणा ताराबाई ,तुमच्या शब्दात वर्णन सांगा

तोंडीकाम

ताराबाई चित्र

७.

८.

कला चित्र शिल्प

कला इतिहास परिचय

परिसरातील विविध कलाकारांची माहिती सांगा .

तोंडीकाम

पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments