दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. 03 जानेवारी, 2025

सुविचार

चांगली कविता माणसाला संवेदनक्षम बनवते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कविता करूया

दिलेल्या शब्दावरून कविता बनवा .

प्रात्यक्षिक

शब्द तक्ता

२.

ENG

cllection

collect different poems of kenn Nesbitt .

project

 -

3.

हिंदी

शब्द

ध्वजात्म्क शब्द बताओ

मौ.कार्य

तक्ता

४.

५.

गणित

क्षेत्रफळ व पृष्ठफळ

विविध आकृत्याचे क्षेत्रफळ काढा व मापावरून घनाचे पृष्ठफळ काढा .

स्वाध्याय,प्रात्यक्षिक

सूत्र तक्ता

६.

विज्ञान

रंजकद्रव्य पृथ्थक

सूचना ऐका व कृती करा .

प्रात्यक्षिक

साहित्य

७.भूगोल

मृदा,नकाशाशी मैत्री

नकाशा वाचन करा .

तोंडीकाम

नकाशा

८.९

शा.शी

आ सु .लवचिकता सर्वांगासन

निरीक्षण करून कृती करा .

कृती

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments