दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि.  13 नोव्हेंबर, 2024

सुविचार

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालकच.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव स्वाध्याय  

आकृत्या पूर्ण करा.

प्रात्यक्षिक

आकृती

२.

ENG

Categorization

Categories that songs into different catrgory

Project

-

3.

हिंदी

मैने समझा

कविता गाओ और अर्थ बताओ

मौ .कार्य

 चित्र

४.

गणित

सराव – वर्ग मूळ

पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढा

प्रात्यक्षिक

चित्र

५ .विज्ञान

सराव – दुष्काळ

दुष्काळ म्हणजे काय ? त्याची कारणे

तोंडीकाम

-           

इतिहास

सराव – आग्रा भेट

मुद्यावर चर्चा करा. माहिती सांगा.

तोंडीकाम  

-

७ .८.

कार्या

सर्व – संगीत राग गायन

एकेका बंदीसहाचे गायन वेगवेगळ्या तालात महाना

उपक्रम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments