दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 14 सप्टेंबर, 2024

सुविचार

काम हीच पूजा.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

कवायत संचलन

सुचणेप्रमाणे कवयातीची कृती करा.

कृती

          -

२.      भाषा

खेळूया शब्दांशी

वाक्यप्रचार अभ्यासा व अर्थ सांगा.

तोंडीकाम

तक्ता

3.

ENG

Imagination

Describe the teeny-tiny women house by your imagination

Exercise

chart

४.

हिंदी

विज्ञापन

स्कूल का विज्ञापन तैयार करो

उपक्रम

-

५.

गणित

सराव संच

सराव संच ३१ सारणीवरून स्तंभांलेख काढा.

प्रात्यक्षिक

साहित्य

६.

विज्ञान

प्रसरण आकुंचन

उष्णतेतून वायूत होणारे बदल

प्रात्यक्षिक

साहित्य

७.भूगोल

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता.





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments