दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 21 सप्टेंबर, 2024

सुविचार

परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधी ठेवण नाहीत.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

कारक कौशल्ये चध्दासनाचे फायदे

चध्दासनाचे फायदे व महत्व स्पष्ट करून सांगा .

तोंडीकाम

          -

२.      भाषा

पाठ वाचन

पान क्र.41 वरील मजकूर सांगा .

तोंडीकाम

पुस्तक

3.

ENG

Practice

Practice for the last 5 days study .

Activity

  -

४.

हिंदी

लिखे

गाव परिवर्तन के लिए योजना  

उपक्रम

तक्ता

५.

गणित

बैजिक राशीचा गुणाकार

एकपदीने एकपदीला गुणा .

प्रात्यक्षिक

  -

६.

विज्ञान

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

 -

७.भूगोल

सांगा पाहू

निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे सांगा .

तोंडीकाम

आकृती  5.3





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments