दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 03 ऑक्टोबर, 2024

सुविचार

फुले म्हणजे देवाचा मुकुट होय.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

उपक्रम

प्राणीविषयक कार्यक्रमाची यादी करा .

प्रात्यक्षिक

  -

२.

ENG

Collection of quotation

collect the quotation  on school by using internet .

project

internet

3.

हिंदी

भाषण

श्रध्दा और विज्ञान –भाषण दो

प्रात्यक्षिक

-           

४.

गणित

संकीर्ण  प्रश्नसंच  1

दिलेली उदाहरणे सोडवा .

प्रात्यक्षिक

प्रश्न तक्ता

५.

विज्ञान

निरीक्षण

पेशी चित्र पाहा व माहिती सांगा  .

निरीक्षण

    पेशी चित्र

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा . .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

७.विज्ञान

सुक्ष्मजीव

माहिती ऐका ,सुक्ष्मजीवांची नावे सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

८ .शा .शी

लघु खेळ  घेणे

तळ्यात मळ्यात खेळ खेळा .

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता 

लिंक 

पहिली 

दुसरी 

तिसरी 

चौथी 

पाचवी 

सहावी 

सातवी 

आठवी 



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments