दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 06 सप्टेंबर, 2024

सुविचार

Time is money.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

पाठ वाचन 

पान क्र २६ वरील मजकुर वाचा .

तोंडीकाम

          उतारा 

२.

ENG

Civil rights

Find out civil rights in usa.

Activity 

Internet

3.

हिंदी

गायन 

कविता पढो  और समझो 

मौ .कार्य 

          -

४.

गणित

घातांक गुणाकार 

समान पाया घातांक संख्येचा गुणाकार करा .

प्रात्यक्षिक 

-

५.

गणित 

सराव संच  

सराव संच 27 संख्येला सोपे रूप द्या .

प्रात्यक्षिक 

    उदा तक्ता 

६.

विज्ञान

त्वरण 

त्वरण म्हणजे काय ? ते सांगा .

तोंडीकाम

        माहिती तक्ता 

७.भूगोल 

3.भरती –ओहोटी रचना व गती 

लाटेची रचना व गती ,माहिती समजून घ्या .

तोंडीकाम

        आकृती 3.11

८.९

शा .शी 

क्रीडांगणाची आखणी 

मोजमापानुसार क्रीडांगणाची आखणी करा .

प्रात्यक्षिक  

मोजपट्टी 



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments