दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि.  18 ऑक्टोबर, 2024

सुविचार

प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समजून घेऊया – सराव

शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषण फरक लिहा.

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Greeting

Prepare greeting card by using quotations

Project

paper

3.

हिंदी

लेखन

भारतीय सेना संबंधी जानकारी दो

प्रात्यक्षिक

-

४.

५.

गणित

संकीर्ण प्रश्नसंच १

दिलेल्या पदावली, सोडवा. पूरक कोनांची मापे लिहा.

प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

  -

६.

विज्ञान

निरीक्षण

माहिती वाचा व कृती करा.

प्रात्यक्षिक

-

७.भूगोल

स्थानिक वारे

माहिती स्पष्ट करा व सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

८.९

शा .शी

व्यायामाचे महत्व

व्यायामामुळे शरीर कसदार व्न्ते, तसेच व्यायामाचे अन्य महत्व

तोंडीकाम

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments