दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 04 डिसेंबर, 2024

सुविचार

तडजोड हे आयुष्याच दुसर नाव आहे .


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सादरीकरण

चित्र पाहा व चर्चा करा

प्रात्यक्षिक

पानक्र ५४ चित्र

२.

ENG

Warming

collect phrases like breaking news .shocking news .

activity

news paper

3.

हिंदी

अस्पताल

अस्पताल संबंधी बताओ

प्रात्यक्षिक

 चित्र

४.

गणित

सराव संच

प्रश्नांची अचूक उत्तरे द्या .

तोंडीकाम

प्रश्न तक्ता

५.विज्ञान

उपयुक्त

माहिती वाचा व कृती करा .

प्रात्यक्षिक

चित्र

इतिहास

सागरीकिल्ले

पाठातीलचित्र पाहा व माहिती सांगा .

तोंडीकाम

पा ३१ चित्र

७.८.

कार्या

चित्रशिल्प रंगकाम

ससा व कासव यांच्या शर्यतीचे चित्र काढा व रंगवा .

प्रात्यक्षिक

राग ब्रश




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments