दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :-20 जुन, 2024

सुविचार 

शत्रू व रोगाची उपेक्षा करू नये. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

प्रकट वाचन

प्रकट वाचन करा व अर्थ सांगा.

तोंडीकाम

 

२.

ENG

Revision

Look at the picture and say

Activity

Picture

3.

हिंदी

सराव अभ्यास

चित्र संग्रह करो, चित्र में रंग भरो

उपक्रम

      -

४.

गणित

संख्या वाचन

दिलेल्या संख्याचे वाचन करा.

तोंडीकाम

 उदा .तक्ता

५.

विज्ञान

प्रश्न उत्तरे

गेल्या वर्षी झालेल्या भागावर प्रश्न विचार व उत्तरे द्या.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

चित्र वाचन

चित्र पहा व समजून घ्या.

उपक्रम

       माहिती

७.विज्ञान

स्वाध्याय

झालेल्या घटकावर आधारित स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

-

८.

शा .शी

वस्तू ढकलणे

वस्तू ढकलण्याची कृती करा.

कृती

-

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments