दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि. ०१ मार्च, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

राजूची मनःस्थिती तुमच्या शब्दात लिहा .

प्रात्यक्षिक

-

२.

ENG

collection

collect the time table bus ,raiway

Project

newspaper

3.

हिंदी

सराव अव्यय

क्रियाविशेषण अव्यय बताये

उपक्रम

 तक्ता

४.

५.

गणित

पृष्ठफळ ,घनाचे पृष्ठफळ

समजून घ्या उदा सोडवा .मापावरून घनाचे पृष्ठफळ काढा .

प्रात्यक्षिक

 -

६.

विज्ञान

कोण काय ..

माहिती वाचा व सांगा .

तोंडीकाम

.

७.भूगोल

कृषी पर्यटन

कृषी पर्यटन व शेती आधुनिक व्यवसाय

तोंडीकाम

पाठ्यचित्र

८.९

शा .शी

सराव लयबद्ध हालचाल

संगीताच्या तालावर हालचाल करा .

उपक्रम  

चमचा ,लिंबू




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments