दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. १२ जानेवारी, २०२४

सुविचार

आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वाचा

पान क्र .७२ वरील परिच्छेद वाचा

तोंडीकाम

पुस्तक

२.

ENG

read i

read and explain part i mr .Wilsons story .

oral

story  chart

3.

हिंदी

मैने समझा

जो समझ लिया वह लिखे  

उपक्रम

 -

४.

५.

गणित

सराव संच ,त्रिकुट

सराव संच 48  सोडवा .संख्या समुहात पायथागोरसचे त्रिकुट शोधा .

प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

 उदा तक्ता

६.

विज्ञान

स्वाध्याय

पाठाव्रील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

तक्ता

७.भूगोल

मृदा संधारण

महत्त्व लक्षात घ्या व माहिती सांगा .

तोंडीकाम

तक्ता

८.९

शा .शी

विदेशी खेळ थ्रो बॉल

सुचणेप्रमाणे कृती करा .

उपक्रम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments