दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 27 ऑगस्ट, 2024

सुविचार

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

व्याकरण

क्रियाविशेषण अव्यय उदा .सांगा .

तोंडीकाम

तक्ता

२.

ENG

Things to do !

write weaknesses and strengths of your class .

Activity

lesson chart

3.

हिंदी

समझो

पाठ की जानकारी बताओ  

प्रात्यक्षिक

चित्र

४.

गणित

सराव संच

आकृतीतील विरुद्ध कोन गुणधर्म सांगा .

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

अन्न नासाडी

अन्न कसे व कुठे वाया जाते ,सांगा .

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

गुरुनायक

शीख धर्माचे  संस्थापक ,माहिती घ्या ,सांगा .

तोंडीकाम

गुरुनानक चित्र

७.

८.

कला

चित्र शिल्प रंगकाम

टेबल क्लाँथ साठी चित्र रेखांकन करा ,रंग भरा .

कृती

रंग ,ब्रश  



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments