दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 29 ऑगस्ट, 2024

सुविचार

  गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

व्याकरण

क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य बनवा .

प्रात्यक्षिक

वाक्य तक्ता

२.

ENG

Discussion

Discuss and answer ,why are some words printed in Bold?

oral

Lesson  chart

3.

हिंदी

पाठ वाचन

पाठ पढो और बताओ

उपक्रम

   -

४.

गणित

सराव संच   

सराव संच 20 सोडवा

स्वाध्याय

स्वा .तक्ता  

५.

विज्ञान

अन्न भेसळ  

अन्न भेसळ ,ऐका व माहिती सांगा .

तोंडीकाम

अन्नभेसळ चित्र

६.

इतिहास

 स्वाध्याय

प्रसारक व ग्रंथ ,तक्ता पूर्ण करा .

स्वाध्याय

       स्वा .तक्ता

७.विज्ञान

अन्न भेसळ

विचारलेल्या प्र्श्नानाची उत्तरे द्या व माहिती सांगा .

तोंडीकाम

-

८.

शा .शी

रोल कृती

सहकाऱ्याच्या पाठीवर रोल घेणे कृती .

प्रात्यक्षिक

पाठ्यचित्र



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments