दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 30 ऑगस्ट, 2024

सुविचार

  आपले हात नुसरे घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संवाद

पाऊस व छत्री संवाद कल्पना करा व लिहा

प्रात्यक्षिक

-

२.

ENG

Collective

Explain what is collective noun

 oral

-

3.

हिंदी

मैने समझा

जो समझा उसके बारे मे लिखे

प्रात्यक्षिक

       चित्र

४.

गणित

अंतर कोन

सारणी पहा व निष्कर्ष काढा.

निरीक्षण

पा.३१ सारणी

५.

गणित

बाह्य कोन

आकृती पहा व बाह्य कोनाची नवे सांगा.

तोंडीकाम

चित्र

६.

विज्ञान

इंटरनेट

व्हिडीओ पहा व सांगा

निरीक्षण

संगणक

७.भूगोल

३. भरती ओहोटी सांगा पाहू

निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे सांगा.

प्रात्यक्षिक

पान. क्र. ९ चित्र

८.९

शा .शी

कवायत संचलन

सूचनेप्रमाणे कृती करा.

उपक्रम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments