दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. ०८ जानेवारी, २०२४

सुविचार

दुष्ट लोक कधीच विवेकी नसतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

असे जगावे

कविता ऐका, वाचा व म्हणा.

तोंडीकाम

कविता

२.

ENG

the red –headed league

Tell about sherlock holmes.

oral

Internet

3.

हिंदी

चंदा मामा कि जय सोचो

पाठ कि रूपरेखा तथा चर्चा

उपक्रम

चित्र

४.

गणित

पायथागोरसचा सिद्धांत

काटकोन त्रिकोणातील कर्णाची नावे लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

पदार्थ – आपल्या पदार्थातील ...

माहिती ऐका व उत्तरे द्या.

तोंडीकाम

 माहिती तक्ता

६.

इतिहास

मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम

राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण माहिती

तोंडीकाम

-

७.

कार्या

तयार पदार्थांचे पँकिंग

तयार पदार्थांचे योग्य रीतीने पँकिंग करा.

प्रात्यक्षिक

आवश्यक साहित्य

Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments