दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 04 सप्टेंबर, 2024

सुविचार

Honesty is the best policy.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

थोरांची ओळख माहिती सांगा

 पान क्र२४  वरील उतारा वाचा .

तोंडीकाम

उतारा

२.

ENG

2.1 We shall overcome sing a poem .

listen ,sing and learn the song .

oral

poem chart

3.

हिंदी

जीवन नही मरा करता है गायन

गोपालदास का परिचय –गायन

मौ.कार्य

-

४.

गणित

घातांक पाया घातांक

माहिती ऐका व समजून घ्या .

तोंडीकाम

        -

५ .विज्ञान

गती ,बल ,व कार्ये  गती

माहिती ऐका सांगा .

तोंडीकाम

 

इतिहास

शिवपुर्वकालीन महाराष्ट्र संतकार्य

संतकार्याची फलश्रुती  माहिती

तोंडीकाम

तक्ता

७ .८.

कार्या

ऐच्छिक उपक्रम कापडी वेष्टण फोलिओ

पुठ्ठा ,मार्बल पेपर कापडाचे तुकडे यांचा वपर करून प्रत्या . .

प्रात्यक्षिक

पुठ्ठा ,मार्बल ,पेपर .कापड

७.

शा .शि

 

वस्तू ढकलण्याची कृती करा .

कृती

-

८.

कला चित्र शिल्प

चित्र शिल्प रेखांकन

 लयदार तोल साधलेल्या रेषा काढून त्यांना  रेखांकन करा.

उपक्रम

पेन्सिल, रबर कागद



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments