दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि.  22 नोव्हेंबर, 2024


सुविचार :- 

अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय सराव

तुम्हाला आवडणारी कविता म्हणा व अर्थ सांगा .

तोंडीकाम

  -

२.

ENG

drama scene 2

present drama on scene 2

activity

picture

3.

हिंदी

सराव

दिये हुये शब्दो का वाक्यो में प्रयोग किजीए

मौ .कार्य

शब्द तक्ता

४.

५.

गणित

सराव स्वाध्याय

शाब्दिक उदा सोडवा .

प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

 उदा तक्ता

६.

विज्ञान

सराव स्वाध्याय

सुचविलेल्या आकृत्या काढा .

प्रात्यक्षिक

नमुना आकृती

७.भूगोल

पेपर सराव नकाशा

नकाशा भरा

प्रत्यक्षिक

नकाशा

८.९

शा .शी

समन्वय

सुचने प्रमाणे कृती करा .

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments