दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








07 ऑक्टोबर, २०२३

सुविचार

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

मैदानाची सफाई

शालेय मैदानाची गत पडून सफाई करा.

उपक्रम

          -

२.      भाषा

कुपारी बोली

ऐका, वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

3.

ENG

Practice

Practice for the last 5 days study

Activity

  -

४.

हिंदी

सराव – भाषा

भाषा और स्वाध्याय

स्वाध्याय

-

५.

गणित

लसावी – मसावी सराव

माहिती वाचा व उदा. उकल करा.

तोंडीकाम

  -

६.

विज्ञान

मृदा उपयोग – सराव

मृदेचे उपयोग सांगा.

तोंडीकाम

-

७.भूगोल

चंद्रगृहन – सराव

प्रयोगाची कृती करा व समजून घ्या.

प्रयोग

पा.५,६ चित्र




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments