दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि. १६ मार्च, २०२४

सुविचार

तन्मयता नसेल तर विद्वता व्यर्थ आहे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

सराव परिवर्तीत खेळ

एकमेकांचा पाठलाग करा व चकवण्याची कृती करा.

उपक्रम

          -

२.      भाषा

कान्होपात्रा

संत कान्होपात्रा विषयी माहिती सांगा.

तोंडीकाम

कान्होपात्रा चित्र

3.

ENG

Revision

Question and answers practice

Activity

 

४.

हिंदी

सराव अभ्यास भाषा

शब्द युग्म ढूढे और लिखे | कृती

कृती

तक्ता

५.

गणित

सराव अवयव

प्रश्न क्र. ११ सोडवा.

प्रात्यक्षिक

  -

६.

विज्ञान

सराव तारका समूह

तारका समूहविषयी माहिती घ्या.

तोंडीकाम

पाठ्यचित्र

७.भूगोल

नकाशा

नकाशाचे निरीक्षण करा व उत्तरे द्या.

तोंडीकाम

आकृती




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments