दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि.  23 नोव्हेंबर, 2024


सुविचार :- 

गंजण्यापेक्षा झिजणे केंव्हाही चांगले. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

योगाभ्यास श्वसन

माहिती ऐका व कृती करा

तोंडीकाम

          -

२.      भाषा

सराव

वाक्यात योग्य  शब्द भरून वाक्य वहीत लिहा .

प्रात्यक्षिक

तक्ता

3.

ENG

practice exercise

write a massage for your friends .

practice

  card

४.

हिंदी

अभ्यास

कविता का अर्थ बताओ

मौ .कार्य

चित्र

५.

गणित

प्रथम सत्र  

वजाबाकी उदा सोडवा .

प्रात्यक्षिक

  उदा तक्ता

६.

विज्ञान

स्वाध्याय सराव

पाठावरील स्वध्यायाबाबत चर्चा करा

तोंडीकाम

चित्र

७.भूगोल

स्वाध्याय सराव

स्वतः च्या गावाविषयी माहिती सांगा .

तोंडीकाम

  -




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments