दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दिनांक :- 04 जानेवारी, २०२२ 

सुविचार :- 

धैर्य म्हणजे आशावादी जीवनाची कला आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

समजून घेऊया

वाक्याचे प्रकार समजून घ्या सांगा .

तोंडीकाम

  -

२.

ENG

oue ,with be and have

prepare a dialogs by using sentences .

activity

 -

3.

हिंदी

सुनो

कविता सुनो और गाओ

प्रात्यक्षिक

तक्ता

४.

गणित

गणित गंमत

उदा समजून घ्या व सोडवा .

प्रात्यक्षिक

 तक्ता

५ .विज्ञान

ऊध्र्वपातन

माहिती वाचा व कृती करा .

प्रात्यक्षिक

प्रयोग साहित्य

इतिहास

शेवट

आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट माहिती

प्रात्यक्षिक

पा .३८ माहिती

७ .८.

कार्या

चित्र शिल्प स्थिर चित्र रेखांकन

 स्थिर चित्र काढा व रेखांकन करा ..

प्रात्यक्षिक

पेन्सील रबर


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments