दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. २० फेब्रुवारी, २०२४

सुविचार

विचाराचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वदनी कवळ घेता....

चौकटीतील प्रश्न वाचा उत्तरे सांगा.अ

तोंडीकाम

प्रश्न तक्ता

२.

ENG

Chansing the sea mountain

Show the word of proper location on picture

Assigenment

Internet

3.

हिंदी

पुनरावर्तन पंचमाक्षर

शब्दो में से पंचमाक्षर ढूढे |

उपक्रम

तक्ता

४.

गणित

सराव संच

प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.

तोंडीकाम

प्रश्न तक्ता

५.

विज्ञान

चुंबकीय क्षेत्राचे परिणाम

उत्तरे द्या. सूचनेप्रमाणे कृती करा.

प्रयोग

पोलाद चुंबक

६.

इतिहास

मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये

पाठावरील माहिती सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

७.

८.

कला

सामुहिक गीत

वंदे मातरम गीताचे गायन करा.

उपक्रम

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments