दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 05 ऑगस्ट, 2024

सुविचार


चिंतेमुळे रूप, शक्ती आणि ज्ञान नष्ट होते.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वप्न विकणारा माणूस खेळूया शब्दांशी

प्रश्नांची उत्तरे द्या .

स्वाध्याय

-

२.

ENG

1.3 little Girls wiser than old people Read the story .

Read the story and explain the meaning of story.

     oral

story  chart

3.

हिंदी

 दाडी माँ  का परिवार  सूनो

लेखक का परिचय

     कृती

           -

४.

गणित

पूर्णांक संख्यांचा भागाकार जरा आठवूया

रिकाम्या जागेत योग्य संख्या लिहा .

प्रात्यक्षिक

-

५.

विज्ञान

नैसर्गिक साधनाचे ...हवेचे गुणधर्म  

हवेचे गुणधर्म सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

शिवपूर्वकालीन भारत महाराणा प्रताप

महाराणा प्रताप यांच्याविषयी माहिती समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

म .प्रताप  चित्र

७.

कार्या

ऐच्छिक  उपक्रम व्यक्तिरेखा  बाहुलीकाम

जम्मू –काश्मीर वेशभूषा  असणारी बाहुली तयार करा .

प्रात्यक्षिक

 बाहुली नमुना

८.

कला

ऐच्छिक  उपक्रम  महाराष्ट्रीयन बाहुलीकाम

महाराष्ट्रीयन वेशातील बाहुली तयार करा .

प्रात्यक्षिक

बाहुली नमुना



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments