दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि.  16 नोव्हेंबर, 2024

सुविचार

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.



अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शी

खो – खो

खो – खो खेळाचे क्रीडांगण आखा.

प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

सराव – कुपारी बोली

ऐका, वाचा व समजून घ्या.

तोंडीकाम

-

3.

ENG

Practice

Practice for the last 5 days study.

Activity

  -

४.

हिंदी

सराव अभ्यास – अंताक्षरी

शब्दो कि अंताक्षरी खेलो |

प्रात्यक्षिक

 

५.

गणित

सराव संच

सराव संच ३६ सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

६.

विज्ञान

सराव सूक्ष्मजीव

माहिती ऐका, सूक्ष्मजीवांची नावे सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

७.भूगोल

सराव पर्वतीय वारे

वैशिष्टे वाचा व लिहा.

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments