दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








03 नोव्हेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव – खेळूया शब्दांशी

शब्दांचे अर्थ लिहा.

प्रात्यक्षिक

तक्ता

२.

ENG

Translation

Translate lullaby in your mother tongue

Exercise

  -

3.

हिंदी

सर्वनाम

चित्र देखकर सर्वनाम बताओ

मौ .कार्य

तालिका

४.

५.

गणित

सराव – बैजिक राशी वजाबाकी

बैजिक राशीची वजाबाकी करा.

प्रात्यक्षिक

-           

६.

विज्ञान

सराव – पेशी मोजमाप

माहिती ऐका व कृती करा.

प्रात्यक्षिक

-

७.भूगोल

सराव – समदाब रेषा

समदाब रेषा – व्याख्या समजून घ्याआ.

तोंडीकाम

-

८.९

शा .शी

कारक कौशल्य – वैयक्तिक स्वच्छता

वैयक्तिक स्वच्छतेविषयी माहिती सांगा.

तोंडीकाम

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments