दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 01 जुलै, 2024

सुविचार 

प्रसन्नता हि सर्व सद्गुणांची जननी आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

जय जय महाराष्ट्र माझा

एका वाचा व म्हणा

तोंडीकाम

कविता

२.

ENG

It’s a small work

Sing a song with expression and learn it

Oral

chart

3.

हिंदी

वाचन मेला

देखो समझो और बताओ |

मौ.कार्य

चित्र

४.

गणित

भौमितिक रचना कोन दुभाजक

कोन दुभाजक म्हणजे काय ते सांगा.

तोंडीकाम

आकृती

५.

विज्ञान

सजीव सृष्टी

सजीवातील विविधता कोणत्या ते सांगा.

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

इतिहासाची साधने

भारताच्या प्राचीन कालखंडाचा इतिहास समजून घ्या.

तोंडीकाम

तकता

७.

कार्या

जल साक्षरता

पाणी पुनर्भरणाचे फायदे समजून घ्या व सांगा.

तोंडीकाम

म्हणी तक्ता

-

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments