दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 09 जुलै, 2024

सुविचार 

कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य याचे संमेलन 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गोष्ट ऐकणे व सांगणे

ऐकलेल्या गोष्टी आपल्या भाषेत सांगा.अ

तोंडीकाम

-

२.

ENG

Listen to the news

Listens attentively to English programmes like news, interviews etc

Oral

chart

3.

हिंदी

गायन

कविता का ग्रुप मे गायन |

मौ.कार्य

चित्र

४.

गणित

Math

दशांश अपूर्णांक – बेरीज वजाबाकी

दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी उदा. सोडवा.

प्रात्यक्षिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

Science

पदार्थ आपल्या वापरातील

नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्ष वर्गीकरण करा.

उपक्रम

चित्रे

६.

इतिहास

ग्रामीण स्थानिक शासन संस्था

पूर्वज्ञान जागृती व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

चित्र

७.

८.

कला

रंग व त्याचे प्रकार

रंग व त्याचे प्रकार या विषयी माहिती सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments