दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 24 ऑगस्ट, 2024

सुविचार

मनुष्य आपले दुख हसून घालवितो, पण रडून वाढवितो.

 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा .शि.

आरोग्य सुदृढता लवचिकता

गाडीच्या चाकाप्रमाणे हात व पाय टेकवत चक्र बनविणे  ही कृती करा .

प्रात्यक्षिक

          -

२.      भाषा

खेळूया शब्दांशी

कवितेतील समानार्थी शब्द शोधा व लिहा .

प्रात्यक्षिक

तक्ता

3.

ENG

Practice

  practice  for the last 5 days study.

Activity

          -

४.

हिंदी

लाभ

जडी बुटी के लाभ पर चर्चा

उपक्रम

     -

५.

गणित

विरूद्ध किरण

आकृती पाहा किरणांची नावे सांगा .

तोंडीकाम

चित्र

६.

विज्ञान

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

 स्वा . तक्ता

७.भूगोल

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय

   स्वा .तक्ता



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments