दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 02 सप्टेंबर, 2024

सुविचार

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संवाद वाचन

पान २१ वरील संवाद वाचा

तोंडीकाम

पुस्तक

२.

ENG

Tenses

Find sentences on past, present future tense.

Activity

Lesson chart

3.

हिंदी

प्रश्न

पाठ संबंधी प्रश्नोपर चर्चा

मौखिक कार्य

तक्ता

४.

गणित

परिमेय दशांश संख्या

विचारलेल्या प्रश्नःची उत्तरे द्या.

तोंडीकाम

-

५.

विज्ञान

प्रमाणित मापन

प्रमाणित मापनाची माहिती सांगा.

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

वारकरी पंथ

वारकरी पंथाचे कार्य, माहिती वाचा व सांगा.

तोंडीकाम

तक्ता

७.

कार्या

सिंचन पद्धती

सिंचनपद्धतीची माहिती सांगा.

तोंडीकाम

-           



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments