दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 11 सप्टेंबर, 2024

सुविचार

शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा अभिमान. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

कल्पक होऊया

वाढदिवस भेटकार्ड तयर करा.

प्रात्यक्षिक

साहीत्य

२.

ENG

Practice

Practice for the last 5 days study

Activity

-

3.

हिंदी

लेखन

चित्र संबंधी १० वाक्य लिखो

कृती

-

४.

गणित

वर्गमूळ

पूर्ण वर्ग संख्यचे वर्गमूळ काढा. 

प्रात्यक्षिक

        -

५ .विज्ञान

विद्युत प्रभार

वातावरणातील विद्युत प्रभार सांगा.

तोंडीकाम

माहिती चित्र

इतिहास

लिहते होऊया

दिलेला स्वाध्याय सोडवा व उत्तरे द्या.

स्वाध्याय

तक्ता

७ .८.

कार्या

अन्न उसळ

मोड येणाऱ्या धान्यापासून उसळ व भेळ बनवा.

प्रात्यक्षिक

-





Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments