दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 11 जुलै, 2024

सुविचार 

समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गतिशील वाचन

उताऱ्याचे गतीने वाचन करा.

तोंडीकाम

उतारा

२.

ENG

Role play

Participates in activities in English like role play and dramatization

Activity

Picture

3.

हिंदी

मैने समझा

जो समझा उसके बारे मे लिखे |

मौ.कार्य

      -

४.

गणित

स्तंभालेख

स्तंभांलेखावर आधारित उदा.सोडवा.

प्रात्यक्षिक

 उदा .तक्ता

५.

विज्ञान

पोषण आहार

संतुलित आहार चर्चा

तोंडीकाम

माहिती तक्ता

६.

इतिहास

शहरी स्थानिक संस्था

महानगरपालिका चर्चा व प्रश्न उत्तरे

तोंडीकाम

       माहिती

७.विज्ञान

करून पहा

माहिती ऐका व प्रयोग करा.

प्रात्यक्षिक

पाने मका

८.

शा .शी

फंटवाक

फंटवाक ओव्हर पुढे चालणे कृती करा.

प्रात्यक्षिक

-

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments