दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दिनांक :- 15 जुलै, 2024

सुविचार 

जीवन किती काळ जगलात यापेक्षा कसे जगलात याला फार महत्व आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विशेषण व प्रकार

यावर आधारित उदा.सोडवा.

कृती

तक्ता

२.

ENG

Story telling

Understand and enjoy simple songs , poem

Oral

chart

3.

हिंदी

दादी मा का परिवार सुनो

लेखक का परिचय |

मौ. कार्य

चित्र

४.

गणित

समीकरणे

समीकरणाची उकल शोधणे.

प्रात्यक्षिक

तक्ता

५.

विज्ञान

बल व बलाचे प्रकार

पदार्थ, सजीव व प्रक्रिया वर्गीकरण

उपक्रम

च्तीर

६.

इतिहास

मानवाचे व्यवसाय

मानवी व्यवसायाचे वर्गीकरण करा स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

तक्ता

७.

कार्या

महाराष्ट्रीयन बाहुली

महाराष्ट्रीयन वेशातील बाहुली तयर करा.

प्रात्यक्षिक

कापड

 


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments