दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि.  15 ऑक्टोबर, 2024

सुविचार

शाळा हे विद्येचे माहेर घर आहे. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

तुम्हाला काय ...

सहलीची पूर्वतयारी कशी कराल ?

तोंडीकाम

-           

२.

ENG

Enact

Enact the advertiesemant

practical 

  -

3.

हिंदी

सराव अभ्यास बताए

हिंदी कि विभिन्न बोलीएँ

उपक्रम

 -

४.

गणित

पूरक कोन

कोन पाहा ,चौकटीत संख्या भरा .

प्रात्यक्षिक

 तक्ता

५.

विज्ञान

सराव  अन्नबिघाड

अन्नबिघाडास कारणीभूत घटक  .

तोंडीकाम

 -

६.

इतिहास

सराव संत मीराबाई

कृष्णभक्तीचा महिमा ,माहिती सांगा .

तोंडीकाम

 मीराबाई चित्र 

७.

८.

कला चित्र शिल्प

चित्र शिल्प स्मरण चित्र अलंकार

पेपर मॅशच्या वस्तूवर रंगीत स्केच पेनने अलंकरण करा .

प्रात्यक्षिक

स्केच पेन




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments