दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. 11 डिसेंबर, 2024

सुविचार

शिक्षण हे साधन आहे, साध्य नव्हे.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा .

स्वाध्याय  

स्वा . तक्ता

२.

ENG

read sec .(c)

 read aloud the section C and answer the question

oral

chart

3.

हिंदी

मैने समझा ,

जो समझा वह लिखो  

उपक्रम

-           

४.

गणित

जाणून घ्या

दिलेल्या उदाहरणांची उकल करा

प्रात्यक्षिक

व्याज सूत्र

५ .विज्ञान

सांगा पाहू

स्नायूचे कार्य कसे चालते ते सांगा .

तोंडीकाम

  चित्र

इतिहास

आपले हक्क

शोषणाविरुद्धचा हक्क ,माहिती समजून घ्या .

तोंडीकाम  

 पा .७८ माहिती

७ .८.

कार्या

कला इतिहास ओळख शीत रंग विरोधी रंग

माहिती ऐका व निरीक्षण करा व कृती करा .

 

प्रात्यक्षिक

माहिती तक्ता


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments