दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. १४ डिसेंबर, २०२३

सुविचार

पुस्तकप्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

विचार करा .

पाठातील आवडत्या पात्राविषयी मत सांगा .

तोंडीकाम

  -

२.

ENG

Categorization

read and decide the category of news .

oral

news chart

3.

हिंदी

स्वयं अध्यायन  

स्वाध्याय को हल करो

स्वध्याय

-           

४.

गणित

जाणून घ्या

सूत्राचा वापर करा व गणित सोडवा .

प्रात्यक्षिक

स .व्याज सूत्र

५.

विज्ञान

पचनसंस्था

पचनसंस्थे विषयी माहिती सांगा .

तोंडीकाम

   चित्र

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा . .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

७.विज्ञान

पचनसंस्था

वाचा माहिती सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

८ .शा .शी

मानवी मनोरे

6 -4,2-1, चे मानवी मनोरे

प्रात्यक्षिक

मनोराचित्र


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments