दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. २९ डिसेंबर, २०२३

सुविचार

गर्वाचे घर नेहमी खाली असते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

स्वाध्याय

चौकट पूर्ण करा .

स्वाध्याय

  -

२.

ENG

read sec.(d)

read section d and answers the que .

oral

news chart

3.

हिंदी

बताओ

पशु पक्षी की बोली आप समझ सके

उपक्रम

चित्र

४.

५.

गणित

काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ

सूत्र वापरून काटकोन त्रि.चे क्षेत्रफळ काढा .

प्रात्यक्षिक ,स्वाध्याय

सूत्र

६.

विज्ञान

सराव संच

दिलेल्या तक्त्याचे वाचन करा  .

तोंडीकाम

तक्ता

७.भूगोल

मृदा निर्मिती

मृदानिर्मितीसाठी आवश्यक घटक ,माहिती

तोंडीकाम

माहिती तक्ता

८.९

शा .शी

लगोरी खेळ

लगोरी खेळाची  कृती करा .

प्रात्यक्षिक

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments