दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. ०४ डिसेंबर, २०२३

सुविचार :- 

नीतिमान शिक्षक हे शाळेचे वैभव. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१२ .सलाम – नमस्ते ! शोध घेऊया   

नकाशा पाहा व निरीक्षण करून नोंदी करा .

प्रात्यक्षिक

नकाशा

२.

ENG

3.3 News analysis

read todays news paper and discuss about news

activity

news paper

3.

हिंदी

१ .अस्पताल २ .बेटी युग देखो

देखो ,समझो और बताओ

मौ.कार्य

   चित्र

४.

गणित

समप्रमाण व व्यस्तप्रमाण समप्रमाण

माहिती समजून घ्या ,चर्चा करा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

५.

विज्ञान

११ .पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

अदिकेंद्र्णी पेशी म्हणजे काय ?.

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

७ .स्वराज्याचा कारभार अष्टप्रधान मंडळ

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ ,माहिती घ्या .

तोंडीकाम

तक्ता

७.

कार्या

जलसाक्षरता पाण्याची गरज समजावणे

माहिती ऐका समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

 -पाठ्यचित्र




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments