दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि.  23 ऑक्टोबर, 2024

सुविचार

रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन.


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव मजेदार खेळ

सामान्य रूप न करता वाक्य बनवा .

प्रात्यक्षिक

    -

२.

ENG

Explanation

Explanin the words in lullaby.

oral

lullaby

3.

हिंदी

पत्र लेखन बताए

हिंदी कि विभिन्न बोलीयाँ

उपक्रम

   -

४.

गणित

सराव वर्गमूळ

पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढा .

प्रात्यक्षिक

 -

५.

विज्ञान

सराव  करून पाहा

प्रयोग करून तक्ता पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

साहित्य

६.

इतिहास

सराव स्वाध्याय

 स्वाध्याय 6 काळरेषा पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

पा .१० स्वा .

७.

कार्या

सराव  चित्र शिल्प नृत्य संकल्पना

माहिती ऐका ,समजून घ्या व करा .

प्रात्यक्षिक

चित्र नमुना


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments