दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )








दि. १८ डिसेंबर, २०२३

सुविचार

आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

१३ .अनाम वीरा कविता गायन

कविता ऐका ,वाचा व म्हणा .

तोंडीकाम

कविता तक्ता

२.

ENG

please don’t read this poem !

 collect information about poet kenn nerbitt .

oral

-

3.

हिंदी

दो  लघुकथाएँ  हरा घोडा .

कथा पढो एवं सुनाओ  

मौ .कार्य

कथाचित्र

४.

गणित

वर्तुळ

आकृती पहा व सारणी पूर्ण करा .

प्रात्यक्षिक

चित्राकृती

५.

विज्ञान

बदल :भौतिक निरीक्षण चर्चा .

चित्र पाहा बदल सांगा .

तोंडीकाम

-

६.

इतिहास

धार्मिक हक्क

धार्मिक हक्क माहिती सांगा .

तोंडीकाम

-

७.

कार्या

रंगकाम

पूर्णाकृती बाहुल्यांना रंग द्या व आकर्षक बनवा .

प्रात्यक्षिक

रंग


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments