दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. २८ डिसेंबर, २०२३

सुविचार

नम्रतेने जे लाभेल ते बळाने कधीही लाभणार नाही.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

संवाद वाचन

पान .६६ वरील संवाद वाचा .

तोंडीकाम

  -

२.

ENG

Categorization  

follow the instruation and do as per suggation

-

news chart

3.

हिंदी

सुनो

संविधान की उद्देशिका दौह्राराओ

मौ .कार्य

चित्र

४.

गणित

सराव संच

सराव संच 45  सोडवा .

स्वाध्याय

स्वा तक्ता

५.

विज्ञान

मूलद्रव्य

मूलद्रव्य म्हणजे काय ते सांगा .

तोंडीकाम

  -

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा . .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

७.विज्ञान

मूलद्रव्य

दिलेल्या तक्त्याचे वाचन करा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

८ .शा .शी

डॉज बॉल

डॉज बॉल खेळण्याची कृती करा . .

प्रात्यक्षिक

-


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments