दैनिक पाठ टाचण | इयत्ता सातवी | Daily Lesson Plan seventh std. |

 








दि. १३ मार्च, २०२४

सुविचार

एक पाप लपविण्यासाठी माणसाला दुसरे पाप करावे लागते. 

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

गो.कृ.गोखले

माहितीचे वाचन करा.

तोंडीकाम

गोखले फोटो

२.

ENG

Warming up

Discuss what you share easily with your friends .

Oral

Friends picture

3.

हिंदी

गायन कार्ड

कार्ड कि मदद से वाक्य बनाओ |

उपक्रम

कार्ड

४.

गणित

सराव सरासरी

सूत्र वापरा सरासरी काढा.

प्रात्यक्षिक

सूत्र तक्ता

५ .विज्ञान

सराव बिंदूस्त्रोत

माहिती वाचा व कृती करा.

प्रयोग

प्रयोग साहित्य

इतिहास

सराव मराठ्यांचा ध्वज

अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला.

तोंडीकाम  

तक्ता

७, ८ कला

सराव स्वरालंकार

स्वर व स्वरस्थाने याविषयी माहिती समजून घेऊन प्रात्यक्षिक करा.

प्रात्यक्षिक

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments