दैनिक पाठ टाचण - इयत्ता सातवी ( Daily Lesson Plan seventh std. )

 








दि. २१ डिसेंबर, २०२३

सुविचार

शत्रूची व रोगाची उपेक्षा करू नये..

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

होवुया

तुम्ही कोण होणार विचार करा ,लिहा .

प्रात्यक्षिक

  पाठ्यचित्र

२.

ENG

Presentation

present stanza by using proper infirmation

oral

poem chart  

3.

हिंदी

सेठ का चित्र

था पढो एवं सुनाओ  

मौ .कार्य

 कथाचित्र

४.

गणित

वर्तुळ कंस

वर्तुळकंस म्हणजे काय ते समजून घ्या .

तोंडीकाम

चित्र

५.

विज्ञान

सांगा पाहू  

वाचा व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्या .

तोंडीकाम

प्रश्न तक्ता

६.

इतिहास

स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा . .

प्रात्यक्षिक

स्वा .तक्ता

७.विज्ञान

बदल

भौतिक ,रासायनिक बदल माहिती सांगा .

तोंडीकाम

माहिती तक्ता

८ .शा .शी

समन्वय

फुटबॉल खेळाची कृती करा .

प्रात्यक्षिक

फुटबॉल


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 




माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         


Post a Comment

0 Comments