दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. ०५ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 दुख भोगल्याने सुखाची किंमत समजते. 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

वडिलास पत्र परिचय

पत्र व पत्रलेखन माहिती समजून सांगा .

तोंडीकाम

पत्र

२.

ENG

molai kothoni read

Read the story carefully

oral

Picture

3.

हिंदी

टीटू और चिंकी  मै  कौन

चित्रके आधारपर वाक्य बनाओ

उपक्रम

चित्र

४.

गणित

चौकोन बहुभूज

बंदिस्त आकृती व बहुभूजाकृती याबाबत माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

५.

विज्ञान

प्रकाश व छाया निर्मित परावर्तन

प्रकाशाचे परावर्तन समजून घ्या व सांगा .

तोंडीकाम

चित्रे

६.

इतिहास

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये पल्लव

पल्लव घराण्याबाबत थोडक्यात सांगा .

वर्गकार्य

  नकाशा

७.

८.

कार्या

उपक्रम फुलदाणी माहिती तंत्रज्ञान लोगो

रिकाम्याबाटल्या पासून फुलदाणी तयार करा व माहिती सांगा .लोगो म्हणजे काय माहिती लक्षात घ्या.

प्रात्यक्षिक

बाटली



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments