दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. १२ मार्च, २०२४

सुविचार

प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आहार आहे

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव स्वाध्याय

पाठावरील स्वाध्याय सोडवा व आपापसात तपासा.

स्वाध्याय

-

२.

ENG

Play by day and night

Act and sing poem

Activity

-

3.

हिंदी

आकलन

पाठ पढो और समझो |

प्रत्य्कःसिक

चित्र

४.

गणित

खरेदी

एकूण खरेदी व नफा तोटा काढा उदाहरणे सोडवा.

प्रत्याख्सिक

उदा. तक्ता

५.

विज्ञान

उर्जा

उष्णता उर्जा व प्रकश उर्जा याबाबत माहिती सांगा.अ

तोंडीकाम

चित्र

६.

इतिहास

स्वाध्याय कुशन

कुशन राजाबाबत थोडक्यात लिहा.

वर्ग कार्य

चित्र

७.

८.

कला

स्वर व स्वरस्थाने

स्वर व स्वरस्थाने याविषयी माहिती समजून घेऊन प्रात्यक्षिक करा व माहिती सांगा.

प्रात्यक्षिक

-



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments