दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. २२ मार्च, २०२४

सुविचार

चांगली कविता माणसाला संवेदनक्षम बनविते.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

सराव पत्रलेखन

पत्रलेखन कसे करावे माहिती सांगा .

तोंडीकाम

 पत्र

२.

ENG

practice events  

put the events in order .

practical

 Picture

3.

हिंदी

आकलन

पाठ पढो और समझो

मौ .कार्य

चित्र

४.५

गणित

बहुभूज

बंदिस्त आकृती व बहुभूज आकृती माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्र

६.

विज्ञान

प्रतिमा

सपाट आरशातील प्रतिमा पाहा व माहिती सांगा .

तोंडीकाम

आरसा

७.

भूगोल

सराव वनस्पती साधने

वनस्पती अक्षवृत्तीय वितरण याबाबत माहिती सांगा .उर्जा साधने माहिती सांगा .

तोंडीकाम

चित्रे

८.९  शा.शी

लवचिकता समन्वय

सूचनेप्रमाणे कृती करा व माहिती सांगा .

प्रात्यक्षिक

     -



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments