दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )

 








दि. १६ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

मौनाच्या वृक्षावर शांतीची फळे लागतात.

 

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

भाषा

परिवर्तन विचारांचे

पाठावरील स्वाध्याय सोडवा.

स्वाध्याय

 -

२.

ENG

Theres a hole in the bucket Plural

Write the plurals form

Practical

  -

3.

हिंदी

भौमितिक रचना लंब

कागदास घडी घालून लंब बनवा.

कृती

कागद

४.५

गणित

लंब

कागदास घडी घालून लंब बनवा.

कृती

कागद

६.

विज्ञान

चुंबकाची गंमत

चुंबकत्व, चुंबकाची वैशिष्टे समजावून सांगा.

प्रात्यक्षिक

चुंबक

७.

भूगोल

मानवाचे व्यवसाय साधने उर्जा

जलउर्जा – पवनउर्जा माहिती द्या.

प्रात्यक्षिक

चित्र

८.९  शा.शी

आगे-पीछे, दाए – बाए

कवायत संचलनात आंगे चल, पीछे मूड, दाए मूड, बाए मूड क्रिया करा व माहिती सांगा.

उपक्रम

-




Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments