दैनिक पाठ टाचण - इयत्ता सहावी ( Daily Lesson Plan sixth std. )








दि. 17 ऑगस्ट, 2024

सुविचार

जेंव्हा जीवनाचा अंश द्याल, तेंव्हाच खरेखुरे दान होते. 


अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कृतीशील जीवनशैली लंगडी

गट पडून लंगडी खेळ खेळा .

उपक्रम

-

२.

भाषा

५ .बाकी वीस रुपयांचं काय उतारा .

उतारा वाचा व शीर्षक द्या .

वर्गकार्य

    -

3.

ENG

4.A letter from Hingoli Exercise

Solve exercise page .12

Exercise

 -

४.     हिंदी

स्वाध्याय

पुछे गए प्रश्नो के उत्तर बताओ  

   स्वाध्याय

   -

५.गणित

3.पूर्णांक संख्या सराव संच

सराव संच 8 उदाहरणे  सोडवा व उत्तरे तपासा .

स्वाध्याय

 -

६ .विज्ञान

सजीवातील विविधता आणि वर्गीकरण प्राणी

प्राण्यामधील वर्गीकरण अभ्यासा व समजावून सांगा .

प्रात्यक्षिक

  -

७ .भूगोल  

2 चला व्रत्ते वापरुयात व्रत्ते वापर

आकृती 2 .3 पाहा ,उत्तरे द्या व उत्तरे थोडक्यात लिहा .

प्रात्यक्षिक

    आकृती


Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here


आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         
                         



Post a Comment

0 Comments