दैनिक पाठ टाचण | इयत्ता सहावी | Daily Lesson Plan sixth std. |

 








दि. १७ फेब्रुवारी, २०२४

सुविचार

 प्रेम म्हणजे स्वर्गाचा रस्ता आहे.

अ.क्र.

अध्ययन मुद्दा / पाठ्यांश

अध्ययन अनुभव स्वरूप

मूल्यमापनाची साधन तंत्रे

आवश्यक साहित्य

१.

शा.शी

कारक कौशल्य हँडबाँल फेक 

हँडबाँल फेकण्याची कृती करा व माहिती सांगा.अ

उपक्रम

हँडबाँल

२.

भाषा

रोजनिशी परिचय

रोजनिशी म्हणजे काय ? माहिती सांगा.

तोंडीकाम

रोजनिशी

3.

ENG

Fantastic shops

Read the speech

Oral

Picture

४.     हिंदी

स्वयं अध्ययन चित्र वाचन

चित्र वाचन करो, बताओ |

मौ .कार्य

चित्र

५.गणित

भौमितिक रचना लंब

कंपास व पट्टीच्या मदतीने

प्रात्यक्षिक

गुण्या

६ .विज्ञान

चुंबकाची गंमत प्रयोग

चुंबक वैशिष्ट्याचे प्रयोग करा. निष्कर्ष काढा व माहिती सांगा.

प्रयोग

चुंबक

७ .भूगोल  

मानवाचे व्यवसाय

प्राथमिक व्यवसाय माहिती समजावून सांगा.अ

तोंडीकाम

चित्रे



Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 



माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 


इयत्ता

लिंक

पहिली

Click Here

दुसरी

Click Here

तिसरी

Click Here

चौथी

Click Here

पाचवी

Click Here

सहावी

Click Here

सातवी

Click Here

आठवी

Click Here



आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.


                         

Post a Comment

0 Comments